कोल्हापूरमधील उत्तम राहणीमान व व्यवसायाच्या दृष्टीने परिपूर्ण अशा ताराबाई पार्क मध्ये साकारणारा हा वास्तू प्रकल्प, अनेक गोष्टीतून आपले वेगळेपण जपणाऱ्या प्रकल्पामध्ये फक्त राहण्यासाठी घर नव्हे तर तुमच्या व्यवसाय वृद्धीचा विचारही केला आहे.
अत्यंत सुंदर एलिव्हशन आणि त्याला तेवढीच साजेशी उपयोगी अंतर्गत रचना जिथे तुमच्या आवश्यक अशा असंख्य बारीक सारीक गोष्टींच्या विचार आम्ही केला आहे. आत्ताच्या राहणीमानाला शोभेल अशा किंबहुना सजवणाऱ्या साऱ्या सुख सुविधांचा इथे आम्ही आवर्जून समावेश केलेला आहे.
तुमच्या संपन्न जीवनशैलीच्या शुभारंभाचं पाहिलं पाऊल अन तुमचं घर तुमची वाट पाहतंय ....